मारबत महोत्सवाला ग्लोबल टच! विरोधकांवर CM Devendra Fadnavis यांचा हल्लाबोल; MPSC-जरांगेंवर भूमिका
About this video
मारबत महोत्सवाला ग्लोबल टच! विरोधकांवर CM Devendra Fadnavis यांचा हल्लाबोल; MPSC-जरांगेंवर भूमिका is a video by Lokmat, published on September 12, 2026 and watched 9 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
नागपूरच्या ऐतिहासिक मारबत महोत्सवाला ग्लोबल फेस्टिव्हल बनवण्यासाठी महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना, काही लोक राजकारण करत असल्याचा आरोप करत सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मानणाऱ्यांनी सणांमध्ये विघ्न आणू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.<br /><br />#cmdevendrafadnavis #mpsc #manojjarange #nagpurnews