Dailymotion

या आठवड्यात पावसाचा इशारा! काय आहे हवामान विभागाचा अंदाज? Maharashtra Weather Forecast: IMD Alert

Lokmat 12 views9/12/2026

About this video

या आठवड्यात पावसाचा इशारा! काय आहे हवामान विभागाचा अंदाज? Maharashtra Weather Forecast: IMD Alert is a video by Lokmat, published on September 12, 2026 and watched 12 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.

Description

Maharashtra Weather Forecast: IMD Issues Heavy Rain & Orange Alert

महाराष्ट्रात पावसाचा अंदाज: हवामान विभागाचा इशारा आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला | IMD Weather Forecast

भारतीय हवामान शास्त्र विभाग (IMD), पुणे येथील हवामान शास्त्रज्ञ जालिंदर साबोळे यांनी महाराष्ट्रातील पुढील ५ दिवस आणि आगामी दोन आठवड्यांचा सविस्तर हवामान अंदाज वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाची शक्यता वाढली असून, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना १३ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पावसाचा सविस्तर विभागवार अंदाज आणि खरीप पिकांच्या संरक्षणासाठी कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला या व्हिडिओमध्ये देण्यात आला आहे.

या व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे:

पुढील ५ दिवसांचा व २ आठवड्यांचा हवामान अंदाज
नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील पावसाची स्थिती
भात, कापूस, तूर, मूग, उडीद आणि फळबागांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला

#MaharashtraWeather #IMDAlert #MaharashtraRain #HavamanAndaj #WeatherUpdate #RainAlert #MonsoonUpdate #MaharashtraNews #FarmerAdvisory #KisanUpdate #OrangeAlert #VidarbhaRain #KonkanRain #Lokmat #LokmatNews