Dailymotion

वैकुंठ चतुर्दशीला काय करावे? काय टाळावे? Vaikunth Chaturdashi Puja Vidhi| #viral #trending #shiv

Lokmat Bhakti 1 views11/20/2026

About this video

वैकुंठ चतुर्दशीला काय करावे? काय टाळावे? Vaikunth Chaturdashi Puja Vidhi| #viral #trending #shiv is a video by Lokmat Bhakti, published on November 20, 2026 and watched 1 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Bhakti below.

Description

यंदा २३ नोव्हेंबरला साजरी होत असलेल्या वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व, पूजा विधी आणि नियम या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितले आहेत. वर्षातून एकदाच येणाऱ्या या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि महादेव (शिव-हरी एकात्मता) यांची एकत्र पूजा कशी करावी, विष्णूंना बेलपत्र आणि महादेवांना तुळस का अर्पण केली जाते, तसेच उपवास आणि जप कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या #vaikunthchaturdashi #lokmatbhakti #वैकुंठचतुर्दशी #pujavidhi #LordVishnu #lordshiva #kartikmonth #bhakti
या दिवशी आवर्जून करावयाच्या गोष्टी व दानधर्म

मंत्र:

ॐ नमः शिवाय
ॐ नमो भगवते वासुदेवाय / ॐ नमो नारायणाय

व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करून आपल्या शंका विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका!