Palmistry : हस्तरेषांवरून मुलांचे भविष्य ओळखा | Children Future | हस्तरेषाशास्त्र प्रद्योत पेंढारकर
About this video
Palmistry : हस्तरेषांवरून मुलांचे भविष्य ओळखा | Children Future | हस्तरेषाशास्त्र प्रद्योत पेंढारकर is a video by Lokmat Bhakti, published on November 18, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Bhakti below.
Description
हातावरील रेषा केवळ भविष्य सांगतात की त्या व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि आयुष्यातील महत्त्वाचे संकेतही दर्शवतात? हस्तसामुद्रिकशास्त्रानुसार आपल्या हातावरील रेषा, पर्वत आणि विविध चिन्हांना विशेष महत्त्व आहे. पण या रेषांचा नेमका अर्थ काय? उजवा हात पाहावा की डावा? हातावरील चिन्हांवरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्य कसे समजते?

या विशेष Lokmat Bhakti Podcast मध्ये आपल्यासोबत आहेत हस्तसामुद्रिकशास्त्र तज्ञ प्रद्योत पेंढरकर.

या संवादामध्ये आपण जाणून घेणार आहोत हस्तरेषा शास्त्रातील अनेक रंजक आणि महत्त्वाच्या गोष्टी. हातावरील रेषांवरून माणसाचा स्वभाव कसा ओळखला जातो? प्रभावशाली व्यक्तिमत्त्व दर्शवणारी चिन्हे कोणती? मुलांच्या हातावरील रेषांवरून त्यांच्या स्वभावाचा, शिक्षणाचा आणि भविष्याचा अंदाज कसा घेतला जातो? मुलांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी हस्तसामुद्रिकशास्त्राचा उपयोग कसा होऊ शकतो? तसेच हातावरील कोणती चिन्ह संकटांचे संकेत मानली जातात आणि हस्तरेषा शास्त्रात त्यासाठी कोणते उपाय सांगितले आहेत?

या Podcast मध्ये जाणून घ्या :

00:00 – Promo
02:42 – हातावरच्या रेषांवरून खरंच भविष्य कळते का?
04:14 – हस्तरेषांवरून माणसाचा स्वभाव कसा ओळखायचा?
06:56 – हातावरची कोणती चिन्ह प्रभावशाली व्यक्तिमत्त्व दर्शवतात?
08:11 – उजवा हात पाहावा की डावा?
09:06 – हाताच्या रेषांवरून मुलांचा स्वभाव कसा ओळखायचा?
13:15 – हस्तरेषांवरून मुलांचे भविष्य कसे समजते? त्यांना मार्गदर्शन कसे करावे?
17:18 – मुलांच्या शिक्षणात हस्तरेषा कशा मार्गदर्शन करतात?
20:11 – मुलांचे मानसिक आरोग्य हस्तरेषांवरून कळते का?
29:51 – हातावरची कोणती चिन्ह संकटांचे संकेत देतात?
32:29 – हस्तरेषा शास्त्र कोणते उपाय सांगते?

हस्तरेषा शास्त्र, व्यक्तिमत्त्व, मुलांचे भविष्य आणि जीवनातील विविध संकेत यांविषयी जाणून घेण्यासाठी हा विशेष Podcast शेवटपर्यंत नक्की पाहा!

आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

📍 तज्ञांची भेट व संपर्क :

प्रद्योत पेंढरकर – हस्तसामुद्रिकशास्त्र तज्ञ

पत्ता : 24, गणेश पेठ, मंगलमूर्ती वाड्याजवळ, चिंचवड गाव, पुणे – 411033

संपर्क : 7057931115

Instagram : https://www.instagram...

🙏 असेच धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्ञानवर्धक Podcasts पाहण्यासाठी Lokmat Bhakti YouTube Channel ला Subscribe करा आणि Bell Icon नक्की दाबा.

#HastSamudrikShastra #Palmistry #HastRekha #PradyotPendharkar #PalmReading #LokmatBhakti #MarathiPodcast #FuturePrediction # हस्तरेषा #हस्तसामुद्रिकशास्त्र