तुळशी विवाह नेमका कधी करावा? अचूक तारीख व प्रदोष काळ मुहूर्त| 'या' दिवशी काय करावे?#viral #trending
About this video
तुळशी विवाह नेमका कधी करावा? अचूक तारीख व प्रदोष काळ मुहूर्त| 'या' दिवशी काय करावे?#viral #trending is a video by Lokmat Bhakti, published on November 20, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Bhakti below.
Description
तुळशी विवाह नेमका २१ नोव्हेंबरला करायचा की २२ नोव्हेंबरला? या तारखेबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. यंदा तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त कोणता, द्वादशी तिथी कधी सुरू होते आणि कधी संपते, तसेच प्रदोष काळ कधी आहे? याविषयी सविस्तर आणि शास्त्रोक्त माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घ्या.

महत्त्वाचे मुद्दे:
- तुळशी विवाह २०२६ अचूक तारीख (२१ की २२ नोव्हेंबर?)
- द्वादशी तिथी प्रारंभ व समाप्ती वेळ
- प्रदोष काळ शुभ मुहूर्त (सायंकाळी ५:५९ ते रात्री ८:३३)
- तुळशी विवाह समाप्तीची शेवटची तारीख (कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा)
- तुळशी विवाहाचे धार्मिक महत्त्व आणि थोडक्यात पूजा विधी

अशाच नवनवीन आध्यात्मिक व धार्मिक माहितीसाठी Lokmat Bhakti चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा!