Dailymotion
Nanded Drought : साहेब गरीब शेतकऱ्याच्या शेतात या... दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचा आक्रोश... | Farmers
Lokmat9/21/2026
About this video
Nanded Drought : साहेब गरीब शेतकऱ्याच्या शेतात या... दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचा आक्रोश... | Farmers is a video by Lokmat, published on September 21, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat below.
Description
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात पावसाने दीड-दोन महिन्यांपासून दडी मारल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी सोयाबीन आणि कापसाची पिकं शेतातच करपली असून सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणेही भरलेले नाहीत. प्रशासकीय पाहणी आणि बैठकींवर संतप्त शेतकऱ्यांनी सवाल उपस्थित केला आहे.<br /><br />#maharashtrafarmers #nandednews #drought #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics