विवेक सांगळेचा गोंडस बाप्पा. नैवेद्याची लगबग,चाळीतले शेजारी आणि जुन्या आठवणी | Vivek Sangle Bappa
About this video
विवेक सांगळेचा गोंडस बाप्पा. नैवेद्याची लगबग,चाळीतले शेजारी आणि जुन्या आठवणी | Vivek Sangle Bappa is a video by Lokmat Filmy, published on September 14, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Filmy below.
Description
Actor Vivek Sangle's Eco-Friendly Ganpati Celebration In Lalbaug

'भाग्य दिले तू मला' फेम लाडका अभिनेता विवेक सांगळे याच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. लालबागच्या चाळीतील जुन्या आठवणी, पर्यावरणपूरक शाडूची बाप्पाची मूर्ती, घरच्यांची प्रसादाची आणि मोदकांची लगबग आणि लग्नाच्या प्रश्नावर विवेकने दिलेले दिलखुलास उत्तर – जाणून घेण्यासाठी पहा हा खास एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ फक्त 'लोकमत फिल्मी'वर!

व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाडक्या कलाकारांच्या अपडेट्ससाठी 'Lokmat Filmy' चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

https://www.youtube.com/@LokmatFilmy?sub_confirmation=1

#VivekSangle #Ganeshotsav #LalbaugGanpati #LokmatFilmy #MarathiActor #GaneshFestival #BappaDarshan #MarathiCelebrity #BhagyaDileTuMala #GanpatiCelebration #EcoFriendlyBappa #MarathiEntertainment #Lalbaug #ModakMaking #CelebrityGanpati