Dailymotion

मराठीतलं 'हे' गाणं चक्क One Take मध्ये शूट झालं! यामागचा भन्नाट किस्सा माहितीये का?

Lokmat Filmy9/10/2026

About this video

मराठीतलं 'हे' गाणं चक्क One Take मध्ये शूट झालं! यामागचा भन्नाट किस्सा माहितीये का? is a video by Lokmat Filmy, published on September 10, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Filmy below.

Description

Marathi Cinema Shot a One-Take Song 9 Years Before Bollywood!

बॉलिवूडमध्ये २०१५ साली आलेल्या 'दिल धडकने दो' सिनेमातील 'गल्लां गुड़ियां' (Gallan Goodiyaan) या वन-टेक (One-Take) गाण्याचं खूप कौतुक झालं. पण तुम्हाला माहिती आहे का, की बॉलिवूडच्या तब्बल ९ वर्षे आधी म्हणजेच २००६ मध्ये मराठी सिनेमाने हा भन्नाट प्रयोग केला होता?

२००६ मधील 'गोलमाल' या मराठी चित्रपटातील 'झोल झोल' हे गाणं एका खऱ्याखुऱ्या ढाब्यावर, कोणत्याही कट्सशिवाय सलग एकाच टेक मध्ये शूट करण्यात आलं होतं. भरत जाधव, अमृता खानविलकर आणि कोरिओग्राफर उमेश जाधव यांनी रात्रभर तालीम करून हा ऐतिहासिक प्रयोग कसा यशस्वी केला? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये!

#LokmatFilmy #MarathiCinema #BharatJadhav #AmrutaKhanvilkar #GolmaalMarathiMovie #OneTakeSong #GallanGoodiyaan #DilDhadakneDo #MarathiMovieFacts #BehindTheScenes #MarathiMovieSongs #UmeshJadhav #MarathiFilmTrivia #BollywoodVsMarathi #MarathiEntertainment

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber