Dailymotion

स्वप्निल जोशीच्या घरची बाप्पाची ७६ वर्षांची परंपरा. राघव-मायराने बनवला प्रसाद | Swapnil Joshi Bappa

Lokmat Filmy9/14/2026

About this video

स्वप्निल जोशीच्या घरची बाप्पाची ७६ वर्षांची परंपरा. राघव-मायराने बनवला प्रसाद | Swapnil Joshi Bappa is a video by Lokmat Filmy, published on September 14, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Filmy below.

Description

Swapnil Joshi’s Family Celebrates 76 Years of Ganeshotsav | Raghav & Maayra Make Special Prasad

अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी यंदाही गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. जोशी कुटुंबीयांच्या बाप्पाच्या उत्सवाची ही तब्बल ७६ वर्षांची परंपरा आहे. यावेळी स्वप्निलची मुले राघव आणि मायरा यांनी स्वतः बाप्पासाठी खास पेढे आणि प्रसाद तयार केला. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसाद म्हणून वह्या गोळा करून गरजू संस्थांना देण्याचा एक अनोखा आणि सामाजिक उपक्रम त्यांनी राबवला आहे. पाहा स्वप्निल जोशी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबतची ही खास बातचीत फक्त Lokmat Filmy वर!

#SwapnilJoshi #ganeshotsav2026 #GaneshChaturthi #LokmatFilmy #MarathiCelebrity #GanpatiBappaMorya #SwapnilJoshiFamily #RaghavJoshi #MaayraJoshi #GanpatiCelebration #MarathiActors #BappaAagman #GanpatiSpecial #MarathiEntertainment #Ganeshotsav

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber