Dailymotion

माहेरची साडी आणि रमेश देव यांच्याबद्दल अजिंक्य देव यांनी शेअर केले खास किस्से! Ajinkya Deo Exclusive

Lokmat Filmy11/23/2026

About this video

माहेरची साडी आणि रमेश देव यांच्याबद्दल अजिंक्य देव यांनी शेअर केले खास किस्से! Ajinkya Deo Exclusive is a video by Lokmat Filmy, published on November 23, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Filmy below.

Description

Ajinkya Deo Exclusive: "I Thought Maherchi Sadi Would Flop..." | Ramesh Deo Stardom & Rare Stories <br /><br />अभिनेते Ajinkya Deo यांनी Lokmat Filmy सोबतच्या या Exclusive Interview मध्ये Marathi Cinema चा ऐतिहासिक चित्रपट 'Maherchi Sadi' बद्दल अनेक न ऐकलेले किस्से शेअर केले आहेत. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी स्वतः अजिंक्य देव यांना का वाटलं होतं की हा सिनेमा फ्लॉप होईल? तसेच, साताऱ्यात आणि सांगलीत 24 तास लागलेले शोज आणि त्यांचे वडील Ramesh Deo यांच्या अफाट Stardom चे किस्से त्यांनी मनमोकळेपणाने सांगितले. Marathi Cinema मधील स्टारडम आणि आजचा बदललेला काळ यावर अजिंक्य देव काय म्हणाले, जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा! <br /><br />#AjinkyaDeo #MaherchiSadi #RameshDeo #LokmatFilmy #MarathiCinema #MarathiActor #AlkaKubal #MarathiMovie #ExclusiveInterview #EntertainmentNews #MarathiCinemaHistory #BoxOfficeRecords #MarathiNews #BollywoodVsMarathi #MarathiStars