Dreams | संकट येण्याआधी स्वप्नात काय दिसते? | स्वप्नशास्त्र डॉ. विजयश्री चित्तलंगे | Shanka Samadhan
About this video
Dreams | संकट येण्याआधी स्वप्नात काय दिसते? | स्वप्नशास्त्र डॉ. विजयश्री चित्तलंगे | Shanka Samadhan is a video by Lokmat Bhakti, published on October 22, 2026. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Bhakti below.
Description
Dreams | संकट येण्याआधी स्वप्नात काय दिसते? | स्वप्नशास्त्र डॉ. विजयश्री चित्तलंगे | Shanka Samadhan | Lokmat Bhakti

स्वप्न म्हणजे केवळ मनातील विचार की भविष्याची चाहूल? काही स्वप्न शुभ संकेत देतात, तर काही स्वप्नांमुळे मनात भीती आणि अनेक प्रश्न निर्माण होतात. पहाटे पडणारी स्वप्नं खरंच खरी होतात का? स्वप्नात साप, हत्ती, गाय किंवा पितर दिसण्याचा अर्थ काय? स्वप्नात मृत्यू दिसणे शुभ असते की अशुभ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया या विशेष पॉडकास्टमध्ये!

सहभागी पाहुण्या
डॉ. विजयश्री चितलांगे वास्तु, ज्योतिष व अंकशास्त्र तज्ञ.
संपर्क
+91 9156391785

⏱️ VIDEO CHAPTERS

00:00 – प्रोमो
02:14 – भविष्याचे संकेत कोणती स्वप्न देतात?
03:07 – शुभ संकेत देणारी स्वप्न कोणती?
04:35 – पहाटेची स्वप्न खरंच खरी होतात का?
05:50 – अशुभ स्वप्न कोणती?
07:26 – विद्यार्थ्यांना पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ काय?
08:25 – स्वप्नात साप दिसणे: अर्थ आणि उपाय
10:49 – स्वप्नात हत्ती किंवा गाय दिसणे शुभ असते का?
11:24 – धनयोग दर्शवणारी स्वप्न कोणती?
12:30 – स्वप्नात पितर दिसले तर काय समजावे?
15:05 – स्वप्नात मृत्यू दिसणे चांगले की वाईट?
18:05 – सतत वाईट स्वप्न पडत असतील तर काय करावे?

#LokmatBhakti #SwapnaShastra #स्वप्नशास्त्र #डॉविजयश्रीचितलांगे #DreamMeaning #शुभस्वप्न #अशुभस्वप्न #MarathiPodcast #ज्योतिष #वास्तुशास्त्र