Ganpati Visarjan 2026: उत्तरपूजा कशी करावी? नारळ, विडा आणि विसर्जन साहित्याचे काय करावे?
About this video
Ganpati Visarjan 2026: उत्तरपूजा कशी करावी? नारळ, विडा आणि विसर्जन साहित्याचे काय करावे? is a video by Lokmat Bhakti, published on September 17, 2026 and watched 5 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lokmat Bhakti below.
Description
दीड, पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणपतीची उत्तरपूजा कशी करावी? जाणून घ्या योग्य पद्धत

Ganpati Visarjan 2026: Complete Uttarpuja Vidhi & Step-by-Step Visarjan Rules

गणपती बाप्पाच्या विसर्जनापूर्वी उत्तरपूजा कशी करावी? मूर्ती हलवताना कोणती काळजी घ्यावी आणि बाप्पाच्या प्रवासासाठी शिदोरी कशी बांधावी, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे.

या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:

Ganpati Uttarpuja Vidhi step-by-step
Ganpati Murti Halvanyachi Disha (विसर्जनापूर्वी मूर्ती कशी हलवावी?)
Ganpati Shidori and Visarjan Samagri Niyam
Eco-friendly Ganpati Visarjan at home guidelines

जर तुम्हाला हा व्हिडिओ मार्गदर्शक वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये "गणपती बाप्पा मोरया" लिहा आणि अशाच नवनवीन आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी Lokmat Bhakti चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका!

#GanpatiVisarjan #GaneshVisarjan2026 #UttarpujaVidhi #GanpatiBappaMorya #Ganeshotsav2026 #GanpatiVisarjanNiyam #BappaVisarjan #LokmatBhakti #GaneshPujaVidhi #EcoFriendlyVisarjan #GaneshChaturthi #AnantChaturdashi #VisarjanPuja #MarathiBhakti #BappaMorya