Dailymotion

रुचकर स्वयंपाक बनवण्यासाठी महाराष्ट्राच्या Kitchen Queen Nalinee Mumbaikar यांच्या खास टिप्स

Lok Satta 3 views9/19/2023

About this video

रुचकर स्वयंपाक बनवण्यासाठी महाराष्ट्राच्या Kitchen Queen Nalinee Mumbaikar यांच्या खास टिप्स is a video by Lok Satta, published on September 19, 2023 and watched 3 views. Stream it on TubeSearch Pro for a clean, distraction-free viewing experience and explore more related videos from Lok Satta below.

Description

'इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात' ही लोकसत्ताची नवी सीरिज ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सीरिजच्या सातव्या भागात आपण ममहाराष्ट्राची किचन क्वीन मुंबईकर यांना भेटण्यासाठी अलिबागला आलो आहोत. आईच्या आजारपणामुळे नलिनी यांना १२ व्या वर्षापासूनच स्वयंपाकाची गोडी लागली. सकाळी पाच वाजता उठून मासे विकण्यापासून ते आता टीव्हीवर झळकण्यापर्यंत त्यांचा प्रवास खूप मोठा आहे. मुलगा विक्रांत मुंबईकर याने आपल्या आईची आवड लक्षात घेऊन तिला एक वेगळी ओळख कशी मिळवून दिली इथपासून ते ही अस्सल सुगरण स्वयंपाकात नेमक्या काय आयडिया वापरते या सगळ्याची उत्तरं आजच्या भागात पाहूया..